नवरी मिळे हिटलरला मालिकेतील कलाकारांची खरी नावे

लवकरच झी मराठी या वाहिनीवर नवरी मिळे हिटलरला ही नवी मालिका सुरू झालेली आहे. या मालिकेतील एक्ट्रेस आणि अभिनेत्यांविषयी महाराष्ट्रातील जनता जाणून घेण्यासाठी उत्सुक झालेली आहे. या मालिकेमध्ये मुख्य भूमिका असलेली मराठी नायिका वल्लारी विराज लोंढे यांचे मुख्य भूमिका असणार आहे. याआधी वल्लारी विराज यांनी सोनी टीव्ही वाहिनीवरील पुण्यश्लोक अहिल्याबाई या मालिकेमध्ये पार्वती नावाची भूमिका केली होती.

नवरी मिळे हिटलरला या मालिकेमध्ये त्यांची भूमिका लीला नावाची असणार आहे. तसेच या मालिकेत मुख्य अभिनेत्रीची भूमिका हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील नावाजलेल्या चेहरा राकेश बापट यांची असणार आहे या मालिकेत त्यांनी अभीराम नावाची भूमिका साकारलेली आहे.

नवरी मिळे हिटलरला मालिकेतील कलाकारांची खरी नावे

वल्लारी विराज (लीला)
राकेश बापट (अभिराम)
पल्लवी प्रधान
भूमिजा अरविंद पाटील (सरस्वती जहा गिरदार)
सानिका काशीकर (लक्ष्मी जहागीरदार)
शर्मिला शिंदे (दुर्गा जहागीरदार)
भारती पाटील सरोजिनी जहागीरदार)

Leave a Comment