सामान्य वर्गासाठी आनंदाची बातमी एलपीजी गॅस मध्ये कपात करण्याचा सरकारचा आदेश

१ जून पासून एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये कपात होणार आहे तेल वितरण कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत १ जून पासून कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला थोडीशी राहत मिळणार आहे.

भारताच्या प्रत्येक राज्यांमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत वेगवेगळी असू शकते दिल्लीसारख्या शहरांमध्ये 19 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 1686 आहे त्यामध्ये 69.50 रुपये कपात होणार आहे म्हणजे स्वस्त होणार आहे.

घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी एलपीजी सिलेंडरचा वापर अस प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध योजना चालू होत आहेत मुंबई मध्ये 1629 वर 69.50 रुपये कपात असेल. चेन्नईमध्ये 1841.50 रुपयांवर 78 रुपये कमी होणार आहे. भारताच्या प्रत्येक वेगवेगळ्या राज्यांमध्ये हा दर वेगवेगळा असू शकतो.

हे बदल आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत बदल कर आकारणीचे धोरणामध्ये बदल आणि पुरवठा मागणीतील गतिशीलता याला अनुसरून हे नवीन किमती लागू झालेले आहेत.

Leave a Comment